Rahul Gandhi Nyay Yatra : राहुल गांधींची न्याय यात्रा आज धुळे, मालेगावमध्ये दुपारी 3 वाजता रोड शो

Rahul Gandhi Nyay Yatra : राहुल गांधींची न्याय यात्रा आज धुळे, मालेगावमध्ये दुपारी 3 वा रोड शो
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीय. या यात्रेचा दुसरा दिवस आहे. आज धुळे आणि मालेगावचा टप्पा पार करण्यात येणार आहे. मालेगावत दुपारी ३ वाजता राहुल यांचा रोड शो होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात चौक सभा देखील पार पडणार आहे. त्यानंतर मालेगावजवळच्या सौंदाणे गावात जातील आणि तिथं मुक्काम करतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola