Rahul Gandhi Manipur Visit : राहुल गांधी मणिपूरमध्ये, मदत शिबिरातील नागरिकांशी संवाद
Rahul Gandhi Manipur Visit : राहुल गांधी मणिपूरमध्ये, मदत शिबिरातील नागरिकांशी संवाद
काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मोईरंगमधील मदत शिबिरात जाऊन स्थानिकांशी संवाद साधला.. त्यानंतर त्यांनी मणिपूरच्या राज्यपालांची भेट घेतली