Palghar Rain Updates : पालघरमध्ये पावसाची संततधार सुरुच, धरणांच्या पाणी पातळीतवाढ ABP Majha

Palghar Rain Updates : पालघरमध्ये पावसाची संततधार सुरुच, धरणांच्या पाणी पातळीतवाढ ABP Majha

पालघर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून पावसाची संततधार सुरूच असून काल दुपारनंतर हलका झालेला पाऊस ह्या पावसाने रात्री पुन्हा जोर पकडला असून आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. ह्यामुळे सर्वच भागात पाणी साचायला सुरुवात झाली असून नदी नाले ही वाहायला सुरुवात झाली आहे तर वसई विरार महानगरपालिकेसह पालघर जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीतही चांगली वाढ झाली आहे . गेल्या काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या होत्या मात्र आता सतत पडत असलेल्या पावसामुळे ह्या पेरण्याही खोळंबलेल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola