Rahul Gandhi Special Report : शिक्षेला स्थगिती, राहुल गांधींना पुन्हा मिळणार खासदारकी

Continues below advertisement

Rahul Gandhi Special Report : शिक्षेला स्थगिती, राहुल गांधींना पुन्हा मिळणार खासदारकी
Rahul Gandhi Disqualification Case: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काहीही होवा, त्याची पर्वा नाही, मी माझं काम करतच राहणार, आयडिया ऑफ इंडियाचे संरक्षण करत राहणार असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram