Rahul Gandhi Supreme Court Verdict : सेशन कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती, राहुल गांधींना मोठा दिलासा
Rahul Gandhi Supreme Court Verdict : सेशन कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती, राहुल गांधींना मोठा दिलासा
राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांच्या प्रकरणाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळाली. पुन्हा खासदारकी परत मिळणार असून याचा जिल्हा काँगेस कमितीकडून कार्यालसमोर फटाके फोडून जल्लोष।करण्यात आला. खासदारकी परत मिळाल्याने संसदेत मणिपूरच्या स्थिती बद्दल बोलणार आज सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे काँग्रेस कमितीकडून जल्लोष करण्यात आला.