Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींचा रोड शो, काँग्रेसचे बडे नेते नंदुरबारमध्ये

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींचा रोड शो, काँग्रेसचे  बडे नेते नंदुरबारमध्ये
लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते त्यामध्ये वर्षानुवर्षे प्रमाणे काँग्रेसने यंदाही या निवडणुकीचा नारळ हा नंदुरबार महाराष्ट्रातून फोडणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात आज दाखल होतेय. महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये दुपारी दोन वाजता या यात्रेला नंदुरबार येथून सुरुवात होईल. यानिमित्त कशाप्रकारे तयारी करण्यात आलीय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola