Rahul Gandhi Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रा धुळ्यात, दोंडोईचा येथे आदिवासी बांधवांकडून स्वागत
abp majha web team
Updated at:
13 Mar 2024 10:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रा धुळ्यात, दोंडोईचा येथे आदिवासी बांधवांकडून स्वागत
काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळे शहरात दाखल होत आहे. सध्या ही यात्रा दोंडाईचा येथे मुक्कामी आहे. दरम्यान आदिवासी बांधवांकडून राहुल गांधींच्या यात्रेचं जोरदार स्वागत केलं जातंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी