Rahul Gandhi : पुरावे देत राहुल गांधी यांचा थेट सरकारवर हल्लाबोल

Continues below advertisement
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर (Election Commission) आणि सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 'India's Democracy has been destroyed' (भारताची लोकशाही नष्ट झाली आहे) असं म्हणत, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे 100% पुरावे असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. हरियाणातील (Haryana) मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असून, बनावट मतदार (Fake Voters) आणि एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नावे असल्याचा आरोप त्यांनी पुराव्यानिशी केला. महादेवपुरा (Mahadevapura) आणि आळंदप्रमाणेच (Aland) हरियाणातही निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचे ते म्हणाले. लोकशाहीचे रक्षण करणे ही देशातील तरुण आणि नागरिकांची जबाबदारी आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola