Parbhani : परभणीतील राहटी पूल पाण्याखाली, वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय
परभणीच्या सिद्धेश्वर धरणातून सुरु असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे परभणीचा राहटी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.