ABP News

Radhika Merchant saree : Anant Ambani आणि राधिकाचं लग्न, अंबानींच्या सूनेच्या साडीची किंमत किती

Continues below advertisement

Radhika Merchant saree : Anant Ambani आणि राधिकाचं लग्न, अंबानींच्या सूनेच्या साडीची किंमत किती   ...बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची लग्नसोहळ्याला हजेरी  Actor Sanjay Dutt in Anant-Radhika Wedding Live Updates : अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने हजेरी लावली आहे.   उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणी राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यास आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. ... WWE सुपरस्टार जॉन सिना लग्नस्थळी पोहोचला. यावेळी त्याने कॅमेऱ्यासोबत त्याची U Can't See Me पोझ दिली. यावेळी जॉन सिना आकाशी रंगाच्या शेरवानीमध्ये ट्रेडिशनल अंदाजात दिसला.



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram