Radhakrishna Vikhe Patil : मविआने फक्त 'माझं कुटुंब तुमची जबाबदारी' म्हटलं, विखे-पाटीलांचा टोला

Continues below advertisement

पंढरपूरमधील गळीत हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. 
आता जनतेच्या मनातील सरकार आलंय. मागच्या सरकारनं फक्त 'माझं कुटुंब तुमची जबाबदारी ' म्हटल्याचं सांगत विखे पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram