Radhakrishna Vikhe Patil : फडणवीसच आमच्या मनातले मुख्यमंत्री, विखे पाटलांच्या वक्तव्यानं गदारोळ

Radhakrishna Vikhe Patil : फडणवीसच आमच्या मनातले मुख्यमंत्री, विखे पाटलांच्या वक्तव्यानं गदारोळ

सध्या राज्यात मुख्यमंत्रीपदावरून जोरदार चर्चा सुरु आहेत... अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर या चर्चांना उधाण आलंय.. देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते.. त्यावर राऊतांनी पलटवार केलाय.. प्रेम एकासोबत करायचं आणि नांदायचं दुसऱ्यासोबत अशी टीका राऊतांनी केलीये...त्यालाही आता विखे पाटलांनी उत्तर दिलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola