Radhakrishna Vikhe Patil on Lumpy : राज्यात लम्पी नियंत्रणात : राधाकृष्ण विखे-पाटील ABP Majha

राज्यातील जनावरांवरील लम्पी आजार कमी झाल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलीय. जनावरांचे ७० टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे  हा आजार कमी झाल्याचंही विखे-पाटील म्हणालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola