Radhakrishna Vikhe Patil File Nomination : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Continues below advertisement

Radhakrishna Vikhe Patil File Nomination : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आज दाखल करणार उमेदवारी अर्ज... अर्ज दाखल करण्यापूर्वी पत्नी शालिनी विखे यांनी केलं विखेंच औक्षण... ग्रामदैवत म्हसोबाचे दर्शन घेऊन विखे पाटील करणार अर्ज दाखल....  राधाकृष्ण विखे पाटील बाईट पाॅइन्टर... आठव्यांदा पक्षाने मला संधी दिली... मतदारसंघाच्या जनतेने माझ्यावर विश्वास व्यक्त केला... त्यास सार्थक ठरवण्याची जबाबदारी पार पडली... मतदारसंघ हे माझं कुटूंब आहे... प्रत्येक घटकासाठी अविरत काम करायचं ठरवलंय... बहुतांश कामे पूर्ण झाली असून काही कामं करणं बाकी आहे... समाजाने जो विश्वास व्यक्त केला हे माझ्यावर ॠण आहेत...  ऑन जागावाटप.. महायुतीचं जागावाटप आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल.... आघाडीत अजूनही बिघाडी... आघाडीची आकडेमोड अजूनही सुरू... आघाडीत बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही... कोणत्याही भूमिकेसाठी हि आघाडी नाही... केवळ सत्तेसाठी झालेली आघाडी ... राधाकृष्ण विखे पाटील यांची आघाडीवर टिका...  ऑन सुजय विखे उमेदवारी... मी अजून त्याच्याशी चर्चा केली नाही... त्याची इच्छा काय आहे बघणार... अर्ज भरण्यासाठी अजून वेळ आहे... सुजय विखे थोरातांच्या विरोधात संगमनेर विधानसभा लढवणार असल्याच्या चर्चा...  ऑन स्नेहलता कोल्हे... या प्रक्रीयेत देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला... पक्ष नेतृत्वाची भुमिका कोल्हे कुटूंबाने मान्य केली... त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत...  ऑन आमदार आशुतोष काळे.. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील युतीचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर... हि जबाबदारी निश्चितपणे पार पाडणार... अहिल्यानगर जिल्ह्यातील युतीचे उमेदवार निवडून आणणार... राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास...  ऑन संगमनेर सुजय विखे प्रतीसाद... लोकांना परीवर्तन हवं आहे... लोकांना सक्षम पर्याय हवा होता... सुजयच्या रूपाने लोकांना पर्याय दिसतोय... स्वतःचा निर्णय करण्यास सुजय सक्षम... अनेक वर्षांपासून संगमनेरातील नागरीक उपेक्षित... पक्षाने निर्णय केल्यास सुजय विखे संगमनेरचे उमेदवार... पक्षादेशाप्रमाणे काम करू... सुजय विखेंच्या संगमनेर उमेदवारीवर विखेंचे वक्तव्य...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram