Manoj jarnge PC : हट्ट धरु नका, इच्छुकांना सजवणार, रात्रंदिवस कष्ट करणार
Manoj jarnge PC : हट्ट धरु नका, इच्छुकांना सजवणार, रात्रंदिवस कष्ट करणार
मनोज जरांगे हे राज्यातील सर्व जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारां सोबत बैठक घेणार आहेत,
सुरवातीला संभाजीनगर जिल्हातील इच्छुक उमेदवारांची बैठक होणार आहे.. या बैठकीत एका मतदारसंघात एकच उमेदवार उभा रहावा या साठी मनोज जरांगे मार्गदर्शन करतील..(ही बैठक सरपंचाच्या घरात होत असून या ठिकाणी माध्यमांना प्रवेश देण्यात आलेला नाही)
संभाजीनगर नंतर धाराशिव या सह इतर सर्व जिल्ह्यांची बैठक होईल.