Uttarakhand : पुष्करसिंह धामी यांचा शपथविधी, PM Modi यांच्या उपस्थित घेतली शपथ

Continues below advertisement

उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून पुष्करसिंह धामी यांनी आज शपथ घेतली. त्यांच्याबरोबर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये सतपाल महाराज यांच्यासह 8 जणांचा समावेश आहे. शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखिल उपस्थित आहेत. याशिवाय भाजपचे ज्येष्ठ नेतेही या समारंभाला उपस्थित आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram