Aaditya ThackerayPurvesh Sarnaik:जुना मित्र देणार आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर,पूर्वेश सरनाईक मैदानात

Continues below advertisement

शिवसेनेतील बंडानंतर आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला आता शिंदे गट उत्तर देणार आहे. आदित्य ठाकरेंबरोबर युवासेनेत कार्यरत असलेल्या पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या युवासेनेचा महाराष्ट्र दौरा होणार आहे. शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी सरनाईक यांचा दौरा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेला प्रत्येक पातळीवर टक्कर देणाऱ्या शिंदे गटानं आता आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यालाही उत्तर देण्याची योजना आखलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram