
Purushottam Khedekar : मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करा ही मागणी संवैधानिक
Continues below advertisement
राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचं पून:सर्व्हेक्षण करून जर अहवाल सकारात्मक आला, आणि त्यात मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेला आहे आणि ओबीसीत पात्र आहे. तर राज्य सरकारनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं. अशी मागणी मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलीय. तसंच मागणी संवैधानिक असून ओबीसी कोण..? ते काय जन्माने सातबारा घेऊन आलेत का असा सवाल मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला आहे.
Continues below advertisement