Akola Rain : मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूर, अकोटच्या गांधीग्राम पुलावर पाणी
Akola Rain : मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीला पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अकोटच्या गांधीग्राम पुलावर पाणी देखील पाणी आलं आहे. तर पावसामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.