Organ Donation : अवयव दानासाठी पुढारलं पुरंदर तालुक्यातील धालेवाडी गाव, 325 जण अवयव दान करणार!
पुरंदर तालुक्यातील धालेवाडी हे 1500 जणांच्या वस्तीचं गाव, या गावातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने अवयव दानाचा निर्णय घेतला आहे. धालेवाडी गावात 301 कुटुंब आहेत. गावात 325 लोकांनी अवयव दानाचा फ्रॉम भरला आहे, त्यामुळे या गावचे सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.
Tags :
Organ Donation Purandar Web Exclusive Purandar Organ Donation Village Purandar Organ Donation