Remdesivir Case : रेमडेसिव्हीर प्रकरणामध्ये पुण्य पारीख यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
abp majha web team
Updated at:
20 Dec 2023 02:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेमडेसिव्हीर प्रकरणामध्ये पुण्य पारीख यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
पुण्य पारीख ठाकरे गटाच्या नेत्याच्या निकटवर्तीय असल्याची माहिती
एका खाजगी कंपनीला कंत्राट देण्यासाठी मुख्य भुमिका बजावल्याचा आरोप
पुण्य पारीख राजकीय नेते,महापालिका अधिकारी यांच्यातील दुवा