Nagpur : दीपाली सय्यद यांच्याविरोधात भाजप महिला मोर्चाचं आंदोलन, गुन्हा दाखल करण्याची मागणी
abp majha web team
Updated at:
01 Jun 2022 03:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : नागपुरात दीपाली सय्यद यांच्याविरोधात भाजप महिला मोर्चाचं आंदोलन झालं. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांना निवेदन देत दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.