punjab: नवज्योत सिंह सिद्धू यांनी अनेक मोठी आश्वासनं महिलांना दिली आहेत : ABP Majha
पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना मतदाराला आकर्षित करण्यासाठी आता आश्वासनांचे पाऊस पडणार आहेत. त्याची सुरुवात काँग्रेसपासून झालेली दिसतेय कारण बरनाला मध्ये आयोजित रॅलीदरम्यान नवज्योत सिंह सिद्धू यांनी अनेक मोठी आश्वासनं महिलांना दिली आहेत. महिलांना २ हजार रुपये प्रति महिना देण्यात येतील असं सिद्धू यांनी सांगितलंय. तसंच कॉलेजला जाणाऱ्या मुलींना स्कूटी देण्याचं आश्वासनही सिद्धू यांनी दिलंय.
Tags :
Maharashtra News Punjab Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Women Navjot Singh Sidhu ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News