Pune Younster On Narendra Modi : बरोजगार तरुणाकडून पंतप्रधान नरेंद मोदी यांना संतप्त सवाल

Continues below advertisement

Pune Younster On Narendra Modi : बरोजगार तरुणाकडून पंतप्रधान नरेंद मोदी यांना संतप्त सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यातील रेस कोर्सवर प्रचारसभा होतेय.  त्यासाठी रेस कोर्सच्या परिसरात भाजपकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूला फ्लेक्स लावण्यात आलेत.  मात्र भाजपच्या या फ्लेक्स मध्येच पुण्यातील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने मोदींना प्रश्न विचारणारे काही फ्लेक्स लावल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं हे फ्लेक्स उतरवून बाजुला ठेवले. विशेष म्हणजे या फ्लेक्सवर फ्लेक्स लावणाऱ्याने त्याच्या नावाचाही उल्लेख केलाय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram