Pune : केंद्राच्या कामगार कायद्यांविरोधात कामगारांचं आंदोलन; आमरण उपोषण करणाऱ्या यशवंत भोसलेंची प्रकृती खालावली

केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांविरोधात (Labours Law) पुण्यात कामगारांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान, आमरण उपोषणासाठी बसलेल्या यशवंत भोसलेंची प्रकृती खालावली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola