PUNE : कार्ल्याच्या एकविरा गडावर धबधबे वाहू लागले, मुसळधार पावसामुळे दरड कोसळली
पुणे जिल्ह्यात पावसाने तुफान हजेरी लावली आहे. कार्ला एकविरा गडावर तर धबधबे ओसंडून वाहतायत. अवघ्या काही मिनिटांत एकविरा गडावरील चित्रच पालटून गेलं. या दरम्यान दरड ही कोसळली, सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही.