शिवाजी पार्क रहिवाशांसह मनसे नेते महापौर बंगल्यावर, महात्मा गांधी जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Sep 2021 12:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मनसे नेते महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बंगल्यावर पोहोचले, शिवाजी पार्क येथे असलेल्या महात्मा गांधी जलतरण तलाव सुरू करण्यासाठी विनंती करण्यासाठी मनसे नेत्यांनी महापौरांची भेट घेतली.