
Pune Traffic : पुण्यात जड वाहनांना प्रवेश बंदी; वाहतूक कोंडी होत असल्यामुळे निर्णय
Continues below advertisement
Pune Traffic : पुण्यात जड वाहनांना प्रवेश बंदी; वाहतूक कोंडी होत असल्यामुळे निर्णय पुण्यातील मेट्रोच्या कामामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात वाहतूककोंडी होत असल्याने कालपासून वाहतूकीत बदल करण्यात आलेत. गेल्या काही महिन्यांपासून येथे सातत्याने वाहतूककोंडी होतेय. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच या परिसराची पाहणी केली.त्यानंतर गणेशखिंड रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर वाहतूकीत बदल करण्याचा आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिले आहेत.
Continues below advertisement