Chandrashekhar Bawankule On Uday Samant : माझ्याकडे कुठलीही तक्रार आलेली नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण

Continues below advertisement
पुण्यातील महार वतन जमीन व्यवहार प्रकरणी (Mahar Vatan land deal) मोठी कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचे नाव समोर आले आहे. ‘मी कोणताही घोटाळा किंवा चुकीचे काम केलेले नाही’, अशी प्रतिक्रिया देत पार्थ पवार यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी चौकशीचे आदेश दिले असून, पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले (Suryakant Yewale) आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू (Ravindra Taru) यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास थारगे यांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. हा व्यवहार शासकीय जमिनीशी संबंधित असल्याने आणि त्यात अनियमितता झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याने ही कारवाई करण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola