Pune ST Employees : पुण्यातील वाकडेवाडी बस स्थानकातून एकही बस डेपोबाहेर नाही

Pune ST Employees : पुण्यातील वाकडेवाडी बस स्थानकातून एकही बस डेपोबाहेर नाही

पुण्यातदेखील ST कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. पुण्यातील वाकडेवाडी बस स्थानकावरून सकाळपासून एकही गाडी निघाली नाही. आम्ही सरकारचे लाडके भाऊ नाहीत. त्यामुळे सरकारने आम्हाला संप पुकारण्यासाठी भाग पाडल, असा रोष एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय. त्यांच्याशी बातचीत केलीय शिवानी पांढरे हिने ….

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola