Pune: Tukaram Supe यांच्या घरी दुसऱ्यांदा धाड, जवळपास 2 कोटींचं घबाडं जप्त ABP Majha

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपेंच्या घरातील घबाड डोळे दिपवणारं आहे. दोनदा टाकलेल्या छाप्यात पोलिसांच्या हाती ३ कोटी हाती लागलेत, १७ डिसेंबरला तुकाराम सुपेंना अटक झाली, त्याच दिवशी पुणे पोलिसांनी सुपेंच्या घरावर पहिली धाड टाकली. त्यावेळी ९० लाख रुपये आणि दागिनं जप्त करण्यात आले. पण पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीनं सुपेंचं कुटुंबीय सजग झालं, घरात दडवून ठेवलेली आणखी पैसे, दागिने दुसरीकडे दडवले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola