Pune-Satara Highway : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटाजवळ मोठी वाहतूक कोंडी ABP Majha

होळीच्या सुट्ट्या आणि शनिवार रविवार असल्यानं मुंबई पुण्याबाहेर गेलेले पर्यटक विकेंड संपून परतत असल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. मुंबई-पुणे महामार्ग आणि पुणे-सातारा खंबाटकी बोगद्याजवळ गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.. कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी आहे...  मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola