
Pune Sanjiv Nimbalkar Income Tax : संजीवराजे निंबाळकरांच्या घरी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी
Continues below advertisement
Pune Sanjiv Nimbalkar Income Tax : संजीवराजे निंबाळकरांच्या घरी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी
संजीवराजे निंबाळकरांच्या पुण्यातील घरी पुन्हा एकदा आयकर विभागाकडून चौकशी सुरू. फलटणपाठोपाठ पुण्यातील प्रभात रोड परिसरातील घरी कालही झाली होती १७ तास चौकशी. संजीवराजे निंबाळकर यांची आज देखील चौकशी सुरूच पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी संजीवराजे निंबाळकर यांच्या घरी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आणि गोविंद दूध डेअरी बाबत चौकशी सुरु पुण्यातील प्रभात रस्त्यावरील १३ नंबर गल्लीतील लक्ष्मी निवासस्थानी चौकशी सुरु आहे एकाचवेळी पुणे, फलटण येथील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली आहे विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहार याबाबत चौकशी अधिकारी यांच्याकडून सुरू आहे.
Continues below advertisement