
ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 06 February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 06 February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
धनंजय मुंडेंच्या दाव्यांचा माझाकडून पडताळा, बॅटरी स्प्रेयर आणि कापूस बॅग स्वस्तात खरेदी केल्याचा दावा सपशेल खोटा, दोन्ही वस्तू बाजारात स्वस्तच शिवाय यापूर्वी MAIDC नेच कमी किमतीत खरेदी केल्याचं उघड
राज्याच्या तिजोरीत खडखडाट, आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळीसह अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची भिती, तब्बल एक लाख कोटींची वित्तीय तूट भरुन काढण्याचं आव्हान, लाडकी बहिणमुळे वाढा बोजा..
मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या मेघदूत निवासस्थानी नीति आयोगाचे सीईओ सुब्रमण्यणम यांच्यासोबत बड्या उद्योगपतींची बैठक.. स्वतः मुख्यमंत्र्यांसह विविध खात्याचे वरीष्ठ प्रशासकीय अधिकारीही बैठकीत
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन फडणवीसांची तंबी...यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं बीडच्या आष्टीत वक्तव्य...बीडचा गौरवशाली इतिहास पुढे नेण्याचंही आवाहन...
काही राजकारण्यांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यानं बीडची बदनामी, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सुरेश धस यांचं वक्तव्य...संतोष देशमुख प्रकरणात फडणवीसांनी घेतलेल्या कणखर भूमिकेचंही कौतुक...
ठाण्यातील जनता दरबाराच्या आयोजनामुळे चर्चेत आलेल्या पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांकडे संपर्कमंत्री म्हणून ठाण्याची जबाबदारी.. आता कुठेही जनता दरबार घेण्याची मोकळीक असल्याचाही नाईकांचा दावा
पंतप्रधान मोदीचं आज राज्यसभेत संबोधन, दुपारी ४ वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला देणार उत्तर, विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता