Pune: कुत्र्याचा रौद्र अवतार, बिबट्याचा पळ, शेरास सव्वा शेर ABP Majha
Continues below advertisement
सुमारे तीन मिनिटांच्या झटापटीनंतरही बिबट्याने पकडलेला वाघ्या जागचा हलला नाही.. बिबट्याने वाघ्याची मान आपल्या जबड्यात पकडली होती.. पण वाघ्यानं शरणागती पत्करलीच नाही...उलट तो लढत राहिला... मानगूट सोडवण्यासाठी झटके देत राहिला आणि अखेर बिबट्याच्या तावडीतून या वाघ्यानं आपली सुटका करुन घेतलीच...
Continues below advertisement