ShivJayanti 2020 | शिवरायांनी स्वराज्याची शपथ ज्या गडावर घेतली तो रायरेश्वर दुर्लक्षित | ABP Majha

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात येतेय. पण ज्या रायरेश्वराला साक्षी ठेऊन काही मावळ्यांसह शिवरायांना स्वराज्याची शपथ घेतली, ते रायरेश्वर मंदिर आणि रायरेश्वर गड आज दुर्लक्षित आहे. रायरेश्वराच्या विकासासाठी निधीची घोषणा झाली. पण तो निधी आजही कागदावर आहे. पाहुया दुर्लक्षित रायरेश्वर आणि रायरेश्वर किल्ल्यावर राहणाऱ्या रहिवाशांच्या व्यथा सांगणाचा एबीपी माझाचा हा खास रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola