Pune Porsche accident : अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका होण्याची शक्यता
Continues below advertisement
अल्पवयीन मुलाचा ताबा घेण्यासाठी त्याची आत्या बाल निरिक्षण गृहात आली... थोड्या वेळात कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाची सुटका होऊ शकते कोर्टाची ऑर्डर अद्याप कॉपी अद्याप आलेली नाही पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी कोर्टात उपस्थित होते त्यांनी हायकोर्टाचे तोंडी आदेश ऐकले आहेत या तोंडी निर्देशांना पोलीसांनी मान दिला तर आज सुटका होईल अन्यथा उद्या सकाळी लेखी आदेश घेऊन कुटुंबीय पुन्हा येतील.
Continues below advertisement