Pune Police Viral Video : पुणे पोलिसांचा प्रताप! नाकाबंदीत चालकाकडून पाय दाबून घेतले...
Pune Police Viral Video : पुणे पोलिसांचा प्रताप! नाकाबंदीत चालकाकडून पाय दाबून घेतले...
कल्याणीनगरमध्ये नाकाबंदी सुरू असताना कारचालकाकडून पाय चेपून घेतले, पुणे पोलीस अधिकाऱ्याचा प्रताप, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
लोकसभेच्या निकालानंतर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता...राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष तर राज्य पातळीवरही भाजपमध्ये फेरबदलाची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज ७ महत्त्वाच्या बैठका... पुढच्या १०० दिवसांचा अजेंडा निश्चित करण्यासाठी महत्त्वाच्या बैठकांचं सत्र
अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेवर भाजपची सत्ता...४२ जागांवर भाजपचा दणदणीत विजय
सिक्कीममध्ये विधानसभेसाठी आज मतमोजणी सुरू... ३२ पैकी ३० जागांवर सिक्कीम क्रांती मोर्चाची निर्णायक आघाडी... SKM सत्ता कायम राखण्याची शक्यता
नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदाची हॅट्रीक होणार, एनडीएला ३५३ ते ३८३ च्या दरम्यान जागा मिळणार, एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज...
भाजपला ३१५ जागा मिळणार, काँग्रेसला ७४ जागा मिळण्याची शक्यता...एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज...
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच...महायुतीला २४ तर मविआला २३ जागा...एबीपी माझा सी वोटर सर्व्हेचा अंदाज...
एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक १७ जागा...पण दोन पक्ष सोबत घेऊनही फायदा नाही...ठाकरेंच्या शिवसेनेला ९, तर शिंदे गटाला ६ जागा मिळणार...
कमी जागा लढवूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश...काँग्रेसलाही फायदा...पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच जागा मिळण्याचा अंदाज...
कमी जागा लढवूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश...काँग्रेसलाही फायदा...पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच जागा मिळण्याचा अंदाज...
बीड लोकसभा निवडणूक वनसाईड झाली असून १०० टक्के निवडून येणार.... मविआचे उमेदवार बजरंग सोनावणेंचा दावा...तर पंकजा मुंडेंना आता समोरचा उमेदवार कसा होता कळंल असेल... सोनावणेंचा पलटवार
अरविंद केजरीवाल आज पुन्हा तुरुंगात जाणार.. कोर्ट अंतरिम जामीनावर ५ जूनला निकाल देणार..
विठ्ठल रुक्मिणीचे चरणस्पर्श दर्शन आजपासून सुरू... तब्बल ७९ दिवसांनंतर विठुरायाचा चरण स्पर्श करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी