Trainee IAS Officer Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या ऑडी कारवर कारवाई करणार पुणे पोलीस
Continues below advertisement
Trainee IAS Officer Puja Khedkar : पूजा खेडकरच्या ऑडी कारवर कारवाई करणार पुणे पोलीस , कारवर 21 हजारांचे चलन थकीत
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आलेल्या परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यात...त्यांनी वाशिम जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी यांची भेट घेतली...
Continues below advertisement