Pune NIA Raid On PFI Head Office : महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नवी मुंबई, भिवंडीत NIA ची छापेमारी
Continues below advertisement
पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट या दोन संघटनांच्या देशातील आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातील कार्यालयांवर गुरुवारी पहाटेपासून छापे टाकण्यात आले . मुंबई, पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद, नाशिक, बीड, नांदेड या शहरांमधे टाकण्यात आलेल्या या छांप्यामधे विस पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आलीय तर देशभरातून शंभरहून अधिक व्यक्तींना अटक करण्यात आलीय.
Continues below advertisement