Ajit pawar | आपण सरकारमध्ये आहोत, त्यामुळे चुका करायच्या नाहीत : अजित पवार | ABP Majha

Continues below advertisement
आपण आता सरकारमध्ये आहोत. त्यामुळं आपणच काही चुकीचं करायचं नाही. नाहीतर रॉंग साईडने यायचं आणि 'पोलिसांना सांग रे तुझं बक्कल नंबर म्हणायचं' हे चालणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज दिली आहे. ते पुण्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram