Pankaja Munde Exclusive | मला शून्यावर जाऊन पुन्हा काम करायचंय : पंकजा मुंडे | ABP MAJHA

गोपीनाथ गडावर नाराजी उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडेंची अजूनही नाराजी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी फडणवीसांनी अजित पवारांना सोबत घेऊन स्थापन केलेल्या सरकारमुळं आनंद झाला नव्हता, असं म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं हा माझ्यासाठी एक धक्का होता असं त्यांनी म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola