Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Continues below advertisement
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण होणार संध्याकाळी ४ वाजता हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई, स्वारगेट असे ४ मेट्रो स्थानके कसे असणार या मार्गावर चे तिकीट दर जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ: १० रुपये जिल्हा न्यायालय ते मंडई: १५ रुपये जिल्हा न्यायालय ते स्वारगेट: १५ रुपये स्वारगेट ते मंडई: १० रुपये स्वारगेट ते कसबा पेठ: १५ रुपये स्वारगेट ते जिल्हा न्यायालय: १५ रुपये
Continues below advertisement