Mumbai Accident : कल्याण-पत्री पुलावर 106 चाकांचा ट्रेलर उलटल्यानं वाहतूक कोंडी

Mumbai Accident : कल्याण-पत्री पुलावर 106 चाकांचा ट्रेलर उलटल्यानं वाहतूक कोंडी

कल्याण-पत्री पुलावर बॉयलर घेऊन जाणारा 106 चाकांचा ट्रेलर उलटला  वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी   वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल . ओडिसी ट्रक हटवण्याचे काम सुरु

हे ही वाचा....

शिंदे गट दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा आग्रह धरणार नाही, बीकेसी किंवा आझाद मैदानावर मेळावा होण्याची शक्यता.. 

फडणवीसांनंतर आता मनोज जरांगेंचा अमित शाहांकडे मोर्चा, मराठ्यांच्या नादी न लागण्याचा इशारा, सगेसोयरेच्या अंमलबजावणीची पुन्हा आठवण

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडण्याची शक्यता, राज ठाकरेंनंतर संजय राऊतांकडूनही सरकारच्या तिजोरीबद्दल चिंता व्यक्त

पावसामुळे गुरूवारचा पुणे दौरा रद्द झाल्यानंतर आज मोदींच्या हस्ते मेट्रोचं ऑनलाईन लोकार्पण, सोलापूर विमानतळासह ११ हजार २०० कोटींच्या कामाचं उद्घाटन

इंदापूरसाठी हर्षवर्धन पाटील इच्छुक असताना शरद पवारांकडून सस्पेन्स कायम, आयात उमेदवाराला संधी न देण्याचा पक्षातील पदाधिकाऱ्यांचा आग्रह

रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी....शरद पवारांकडून रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देण्याचे संकेत

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola