Pune Metro : कशी आहे रुबी हॉल क्लिनीक ते रामवाडी मेट्रो?
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या ऑनलाईन उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ही मेट्रो आजपासून पुणेकरांच्या सेवेत रुजू झालीय. नरेंद्र मोदींनी विस्तारीकरणाचं भुमीपूजन केलं आहे. पुणे मेट्रो निगडीपासून लवकरच धावणार आहे
Continues below advertisement