Pune Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान आज दिवसभरात काय काय घडलं? ABP Majha

Continues below advertisement

पुण्यातील जंबो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे. याचसंदर्भात तक्रार करण्यासाठी गेल्या शनिवारी पालिकेत दाखल झाले होते. मात्र आधीपासूनच तिथं उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना त्य़ांना रोखलं, महापालिकेत शिरुही दिलं नाही. धक्काबुक्की झाली, याच राड्यात किरीट सोमय्या थेट पायरीवर कोसळले. शिवसैनिकांचा अवतार बघून सोमय्यांना माघारी परतावं लागलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram