Pune : कथ्थक नृत्यावर आधारित नृत्यचक्र कार्यक्रम,20 शहरातील सुमारे 1200 नृत्यांगणांचा सहभाग
abp majha web team
Updated at:
03 Mar 2024 02:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर कथ्थक नृत्यावर आधारित नृत्यचक्र या कार्यक्रमाचं आयोजन, १२०० कथ्थक नृत्यांगनांनी एकाच वेळी सलग २० मिनिटं नृत्य सादर केलं.