Imtiyaz Jalil Tiranga Rally : आम्हाला हक्क अधिकार नाहीत का? तिरंगा रॅली घेऊन जलील मुंबईकडे कूच करणार क इरादा घेवून आपण मुंबईला जात आहोत. त्यामुळे सर्व तरुणांनी शांततेत चालावे. - हा देश संविधानानुसार चालत आहे. - आपल्या एका चुकीमुळे आपली मान शरमेने खाली जाऊ देऊ नका -देशात जहर पसरविले जात आहे. घरात घुसून कारवाई केले जात आहे. - आम्ही फक्त मतदान देण्यासाठीच आहोत का? - आम्हाला हक्क अधिकार नाहीत का? - मुस्लिम धर्माबद्दल कोणीही बोलण्यास तयार नाही - छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत - त्यांचा पुतळा पडला, तेंव्हा मुख्यमंत्री पंतप्रधान.माफी मागतात - मात्र आमचा नभी धोक्यात आहे, तेंव्हा कोणीही बोलत नाही -आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे. - रामगिरी महाराज आमच्या धर्माबद्दल बोलतात, आणि मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी इम्तियाज जलील तिरंगा रॅली घेऊन मुंबईकडे 23 तारीख ला कुच करणार आहेत जलील यांनी समाजाला आव्हान केला आहे हे ह्याच्यात कोणतही राजकीय स्वार्थ नाही नबी शान मधी बोलल्यानंतर समाजाला न्याय मिळण्यासाठी व संविधानिक आमची लढाई आहे