Nawab Malik यांच्या अखत्यारीत येणाऱ्या पुण्यातील वक्फ बोर्ड कथित जमीन घोटाळा प्रकरणी ED चे छापे
abp majha web team
Updated at:
11 Nov 2021 02:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील वक्फ बोर्ड कथित जमीन घोटाळा प्रकरणी ईडीचे छापे! , अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या अखत्यारीत येणाऱ्या वक्फ बोर्डामागे ईडीचा ससेमिरा