Pune Drugs Special Report : कुरकुंभ ते लंडन व्हाया पुणे; पुण्यातील हाॅटेल , पबसाठी नवी नियमावली

Continues below advertisement

Pune Drugs Special Report : कुरकुंभ ते लंडन व्हाया पुणे; पुण्यातील हाॅटेल , पबसाठी नवी नियमावली महाराष्ट्राची पुण्यनगरी असलेलं पुणे हल्ली वेगळ्याच कारणांनी चर्चेत येतंय... कधी खून, कधी बलात्कार तर कधी कोयता गँगची दहशत... त्यात भरीस भर म्हणून ललित पाटीलचं प्रकरण उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं... आणि त्याचाच धागा आता इतका व्यापक झालाय, की पुणे हा ड्रग्जचा अड्डा बनलाय का? असा सवाल आता विचारला जातोय. हजारो कोटी रुपयाचं ड्रग्ज एकट्या पुण्यात सापडलंय आणि त्याचा धूर निघतोय थेट लंडनमध्ये... पाहूयात... पुण्यात कसा आलाय ड्रग्जचा महापूर... या रिपोर्टमधून...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram